कोकणात काजू उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट; दर तेजीत असूनही बागायतदार आर्थिक संकटात
रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण पट्टयातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर आणि राजापूर भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात […]
