लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिलनंतर मुख्यमंत्री जाहीर करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा आजच्या रविवारच्या बैठकीत झाल्याची माहिती दिली.