Central Railway will run 72 special trains in Konkan for Ganpati Utsav

मध्य रेल्वे गणपती उत्सवासाठी कोकणात ७२ विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वे गणपती उत्सवासाठी कोकणात ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल