मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी”

राज्यातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी […]