Covid

कर्नाटकात ३२ विद्यार्थ्यांना कोरोना, परीक्षा घेण्याचा सरकारी हट्ट भोवला

कोरोनाच्या काळात परिक्षा घेण्याचा आचरटपणा केलेल्या कर्नाटकातील बेळगाव येथील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.