अ‍ॅड. बंटी वणजू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. बंटी वणजू यांची रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. बंटी वणजू यांचं या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.