२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार 200 रुपयाची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार, आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे