दापोलीत गंजलेला दिशादर्शक फलक धोकादायक; युवा मोर्चाचा इशारा

दापोली – दापोली-खेड रस्त्यावर वाकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत आहे. या फलकावरील काही पत्रे गंजून मोडकळीस आले असून, ते धोकादायक […]