BJP promises to provide houses to everyone in Goa

गोव्यात सर्वाना घरे देण्याचे भाजपचे आश्वासन

सर्वासाठी घरे, खाणकाम पुन्हा सुरू करणे तसेच गोव्याची अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षांत ५० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा संकल्प भाजपने जाहीरनाम्यात केला…