रत्नागिरीत भाजपचा विजयोत्सव! नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार; महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा पुढाकार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष व […]

रत्नागिरीत भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा: कौटुंबिक-राजकीय धर्मसंकटामुळे पदत्याग?

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी राजीनामा […]

रत्नागिरीत भाजपचा अनोखा उपक्रम: स्वदेशी दिवाळी भेटवस्तूंनी आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा अनोख्या […]

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमच भाजपाचे संदीप सुर्वे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली. ही निवड ऐतिहासिक ठरली […]

अक्षय फाटक: रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी नवी नियुक्ती

दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक आणि जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. सुमारे […]

दापोलीत पारंपरिक जाखडी नृत्याची जादू; भाजपाच्या स्पर्धेत रंगला उत्सव

दापोली : दापोली ग्रामीण आणि मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. […]

चिपळूणचे प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि […]

रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढली; उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी पक्षात दाखल

रत्नागिरी : रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) उबाठा शिवसेनेला मोठा धक्का देत नाचणे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. मत्स्य व्यवसाय […]

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : महाराष्ट्राला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेते

रत्नागिरी (मुश्ताक खान) : रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण राहिला आहे. त्यांनी […]

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा […]