मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत बाईक रॅली, भाजपा नेत्यांचाही सहभाग

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं.