ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी; केंद्राने राज्यांना दिले अत्यंत महत्त्वाचे निर्देश

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असतानाच करोना रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसू लागल्याने केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे