शॉक लागून वायरमनचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील भू गावातील वायरमनचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३२ वर्षीय सुनिल यशवंत चौगुले महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला होते. […]