Bharat Mata Ki Jay

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले.…