अग्निपंख फेम अभिनेता मिनार पाटील यांची ‘कोमसाप’च्या नाट्य समितीवर निवड
रत्नागिरी: चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘अग्निपंख’ या नाटकासाठी राज्यस्तरीय अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकवणारे रत्नागिरीचे सुपुत्र मिनार पाटील यांच्या शिरपेचात आणखी […]
