रेवदंडा खाडीमध्ये बार्ज बुडाली; 16 खलाशांना वाचविण्यात यश; मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघाली होती बार्ज

मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघालेली बार्ज रेवदंडा खाडीमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे.