BOI चा ग्राहकांना इशारा…’या’ सेवा सलग ३ दिवस राहणार बंद…
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार बँकेच्या काही सेवा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. या संदर्भात बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नोटीसही जारी केली आहे.
