मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा, दोपोलीत जनजागृती

दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे १४ नोव्हेंबरला बालदिननिमित्त मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली. सायकल फेरी प्रभुआळी मार्गे आली असता […]