परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा नो एन्ट्री

16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे.