Attempt to steal diesel at Dapoli ST depot

दापोली एसटी आगारात डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न

दापोली एसटी आगारात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बसमध्ये डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे