attack on wife

रत्नागिरी : मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; गुन्हा दाखल

रत्नागिरी: मद्यधुंद अवस्थेतील पतीने पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात…