कोव्हिड लसिकरण आणि आत्मनिरर्भर भारत जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता […]