गुहागर तालुक्यातील देवघर येथील अथर्व जितेंद्र गोंधळेकर अखेर सापडला

गुहागर तालुक्यातील देवघर येथील अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा कृष्णाचा भक्त असलेला मुलगा मथुरा (उत्तरप्रदेश) येथे इस्कॉन मंदिरात आज सकाळी सापडला आहे.