asha worker

रत्नागिरीत आशा महिलांचा आक्रोश: मानधन थकले, आरोग्य सेवा धोक्यात; प्रशासनाची कोंडी

रत्नागिरी: थकीत मानधन, अपुरे वेतन आणि प्रलंबित मागण्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आशा महिलांचा आक्रोश गुरुवारी जिल्हा परिषदेच्या दारात उसळला. महाराष्ट्र राज्य…