शासकीय रेखाकला परीक्षेत ए.जी. हायस्कूल, दापोलीचे घवघवीत यश
दापोली: शहरातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलने राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत आयोजित ड्रॉइंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले […]
