रत्नागिरीला नवे जिल्हाधिकारी: एम. देवेंदर सिंह यांची मुंबईला बदली, मनुज जिंदल यांची नियुक्ती
रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती […]
