ankita walawalkar

अंकिता वालावलकर विवाहबंधनात, ‘कोकण हार्टेड गर्ल’चा संगीतकार कुणाल भगतसोबत विवाह सोहळा

सिंधुदुर्ग: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर विवाहबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली…