कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारण्यास बौद्ध समाजाचा तीव्र विरोध

रत्नागिरी: थिबा कालीन बुद्ध विहार परिसरात कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे, असा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. […]