भारतीय संगीत विश्वातील एक स्वरसाम्राज्ञी हरपली : दादा इदाते

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगित क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.