ambet bridge

गणेशोत्सवापूर्वी आंबेत पुल सुरू होणार नाही! उरली सुरली अशा संपली

मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पुलाचे काम अंतीम टप्यात आलेले असताना ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी आठ वाजण्याचे दरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने…