जालगांव मधील घरातील रूग्णांचा जैव वैद्यकीय कचराही जाणार थेट शास्त्रोक्त विघटनाकरिता
दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात…