दापोलीतील एकाच घरातील सख्या भावा-बहिणींनी मिळवली पीएचडी डिग्री
दापोली (प्रतिनिधी):दापोलीतील एकाच घरातील सख्या भावा-बहिणींनी शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत पीएचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. आधी बहिण सलमा मुस्तफा खान यांनी पीएचडी मिळवली आणि […]
