अमित बैकर यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” पुरस्कार प्रदान
दापोली : इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च, नोएडा – उत्तर प्रदेश या सोसायटीच्या कार्यकारी समितीकडून अमित बैकर यांना प्रतिष्ठित “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.…