After Sarnaik’s letter

सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ उडाल्यानंतर आता सेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले…