माय जिल्हा केळशी येथे प्रौढाची आत्महत्या Feb 13, 2022 माय कोकण प्रतिनिधी केळशी वरचा डोंगर येथील प्रवीण कुटे (वय 47) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली