आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ग्वाही

मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली […]