विनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई, 6 लाखांचा दंड वसूल 06/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत.