आंजर्ले प्रभागात एम के हायस्कूल येथे शैक्षणिक यशाचा सन्मान सोहळा
दापोली : तालुक्यातील आंजर्ले प्रभागातील विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा 29 एप्रिल, मंगळवारी एम के हायस्कूल, आंजर्ले येथे उत्साहात संपन्न […]
