अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ
आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती.
त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला.
