a police constable

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल यांचे निधन

रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल हे गंभीर जखमी…