श्री मानाच्या गणपती मंडळकडून शववाहिनी सज्ज; मृतदेहावर दापोली नगरपंचायत करणार मोफत अंत्यसंस्कार !

नगरपंचायतीच्या स्मशानभुमीत दररोज कोरोनामुळे जवळपास चार पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम न. प.कर्मचारी अहोरात्र करत आहेत.