महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देश पातळीवरही मोठा निर्णय?; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी ४.३० वाजता बैठक घेणार असून यावेळी स्थितीचा आढावा घेणार आहेत.