9

राज्यात आज ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळले ; मुंबईत सहा हजारांहून अधिक रूग्णांची नोंद

राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे.