स्पुटनिक V लसीचे काही डोस एप्रिल अखेरपर्यंत भारताला मिळणार, वर्षाला मिळणार 85 कोटी डोस
भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींनंतर रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे.