मुंबईतील ४० लाख नागरिकांचे उद्यापासून लसीकरण 31/03/2021 माय कोकण प्रतिनिधी 0देशभर गुरुवारपासून (१ एप्रिल) ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार आहे