289 patients died

कोरोनाची तिसरी लाट ओसरली! 24 तासात 5,921 नवे रुग्ण, 289 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. काल 6000 वर असलेली रुग्णसंख्या आज 5000 च्या जवळपास येऊन पोहचली आहे