रत्नागिरी जिल्ह्यात आज २४७ कोरोनाबाधित 16/07/2021 माय कोकण प्रतिनिधी 0रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.