जिल्ह्यात आज २२७ नवे रूग्ण; एकही मृत्यू नाही 05/07/2021 माय कोकण प्रतिनिधी 0रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.