2200 buses to arrive in Konkan for Ganeshotsav servants – Adv. Anil Parab

गणेशोत्सवास चाकरमन्यांसाठी कोकणात येणार २२०० बसेस- ॲड. अनिल परब

कोकणातील चाकरमान्यांचा  गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे