22 new buses

रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या…